णीबकऱ्यांचे आश्रयस्थान : व तालुक्यातील घोन्सा चौफुली येथे प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. आता हा प्रवासी निवारा बकऱ्यांचे आश्रयस्थान ठरला आहे. विशेष म्हणजे घोन्सा येथे पाच प्रवासी निवारे आहेत.
णीबकऱ्यांचे आश्रयस्थान :
By admin | Updated: August 6, 2015 00:07 IST