शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शाहू महाराज जयंती महोत्सव व सत्कार

By admin | Updated: June 19, 2016 02:21 IST

महामानव चॅरिटेबल ट्रस्ट आणि आसरा एज्युकेशन विंगच्यावतीने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

यवतमाळ : महामानव चॅरिटेबल ट्रस्ट आणि आसरा एज्युकेशन विंगच्यावतीने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक वैशाली सोसायटीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मार्गदर्शक म्हणून हिंदी विश्व विद्यालय वर्धाचे डॉ. सुनीलकुमार सुमन, पोलीस उपनिरीक्षक शिवकवी ईश्वर मत्ते, मराठा सेवा संघ चंद्रपूरचे बंडू डाखरे आदी लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मन्सूर एजाज जोश, नरेंद्र गद्रे, शेख महबूब आलम, संतोष जाधव, प्रकाश राऊत, लक्ष्मणराव भिवनकर, के.एस. नाईक आदी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती महामानव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हर्षवर्धन ठमके, भूपेश टिपले, सुभाष नगराळे, रवींद्र वासनिक, बिना भगत, विजय भगत, सुगत भगत, विजय राठोड, कमलाकर शेंडे, रमेश कांबळे, पठाण, पृथ्वीराज गजभिये, हरीश रामटेके आदींनी केली आहे. कार्यक्रमासाठी आयोजक संस्थेचे सदस्य पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)