शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; 124 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:07 IST

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष व 67 वर्षीय पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 64 वर्षीय पुरुष, नेर शहरातील 52 वर्षीय पुरुष आणी वणी शहरातील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 99 झाली आहे. तर जिल्ह्यात 124 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून  आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 22 जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष व 67 वर्षीय पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 64 वर्षीय पुरुष, नेर शहरातील 52 वर्षीय पुरुष आणी वणी शहरातील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 124 जणांमध्ये 76 पुरुष व 48 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील 45 पुरुष व 31 महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष, आर्णी शहरातील एक पुरूष व तीन महिला, आर्णि तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष, पांढरकवडा शहरातील पाच, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील सहा पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील पाच पुरूष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील एक महिला व जिल्ह्यातील एक पुरूष पॉझेटिव्ह आले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात 695 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 243 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3727 झाली आहे. यापैकी 2689 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 99 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 196 जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरूवारी 186 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 52185 नमुने पाठविले असून यापैकी 48864 प्राप्त तर 3321 अप्राप्त आहेत. तसेच 45137 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या