राळेगाव येथील लोकमान्य सभागृह पाडण्याला विरोध करण्यासाठी नागरिकांनी रविवारी लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच याचसाठी रविवारी राळेगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.
लाक्षणिक उपोषण
By admin | Updated: October 3, 2016 00:13 IST