शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:37 IST

येथील धामणगाव रोडवरील टिंबर भवनजवळ सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशुभारंभ : धामणगाव मार्गावर वृक्ष लागवड, १५ दिवसातून एक दिवस द्यावे लागणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील धामणगाव रोडवरील टिंबर भवनजवळ सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, नगरसेविका साधना काळे, मंदा जिरापूरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकात मारपल्लीकर, योगेश लाखाणी, जगजितसिंग ओबेराय, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष अतुल मांगुळकर, परेश लाठीवाला, राजेश भूत, शैलेश दालवाला, आनंद मोर आदी उपस्थित होते.ना. येरावार म्हणाले, शहराच्या विकासासाठी २५० ते ३०० कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणाकरिता इंग्रजकालीन अनेक झाडे हस्तांतरीत करण्यात आली, तर काही झाडे मृत झाली. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला नवीन झाडे लावणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले. सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीमबाबत वृक्षप्रेमी टावरी यांच्याकडून सर्वप्रथम माहिती मिळाली. वृक्षारोपणाच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे झाडाला १५ दिवसातून एकदाच पाणी द्यावे लागते. विशेष म्हणजे ठिबकद्वारे हे सर्व पाणी झाडाच्या मुळापर्यंत जात असल्याने शहरात एकूण तीन हजार झाडे या नवीन तंत्रज्ञानाद्वारे लावण्याचे नियोजन आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.