शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात अतिक्रमण हटावचा दुसरा टप्पा

By admin | Updated: February 5, 2017 00:51 IST

नगरपरिषदेने शनिवारी अतिक्रमणाचा दुसरा टप्पा राबविण्यास सुरूवात केली. यात आठवडीबाजार परिसरातील तब्बल १५ अतिक्रमणे हटविण्यात आली.

नगरपरिषदेची मोहीम : शहरातील १८३ धार्मिकस्थळे काढणार यवतमाळ : नगरपरिषदेने शनिवारी अतिक्रमणाचा दुसरा टप्पा राबविण्यास सुरूवात केली. यात आठवडीबाजार परिसरातील तब्बल १५ अतिक्रमणे हटविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शहरातील २००९ पूर्वीचे अतिक्रमित आणि २००९ नंतरची धार्मिकस्थळे, अशी विभागणी करण्यात आली. ही सर्व धार्मिकस्थळे निष्कासीत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २६ धार्मिकस्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले. सहा धार्मिकस्थळांचे अतिक्रमण स्वत:हूनच नागरिकांनी काढले. मोहिमेपूर्वीच पालिकेकडून नऊ धार्मिकस्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले. आत्तापर्यंत ३४ धार्मिकस्थळे हटविण्यात आली आहे. धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा ७ फेब्रुवारीपासून राबवली जाणार आहे. याशिवाय दारव्हा मार्गावरील झोपडपट्टीतील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. सध्या पदवीधर व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडण्णूक बंदोबस्त असल्याने पोलीस प्रशासनाकडून होकार मिळताच, अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. दारव्हा मार्गाच्या अतिक्रमणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही मदत मागण्यात आली. लवकरच याबाबत संयुक्त बैठक घेवून अतिक्रमण मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)