शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

तळमळणारे रुग्ण अन् डॉक्टरांचा शोध

By admin | Updated: June 26, 2014 23:30 IST

जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्णांना डॉक्टरांची शोधाशोध करतात. डॉक्टरांअभावी परिचारिकांवर

आरोग्य यंत्रणेची पोलखोल : घाणीचा विळखा आणि शुद्ध पाण्याचा सर्वत्र अभाव यवतमाळ - लोकमत चमूजिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्णांना डॉक्टरांची शोधाशोध करतात. डॉक्टरांअभावी परिचारिकांवर उपचाराची जबाबदारी आली असून ग्रामीण रुग्ण मात्र त्यातच धन्यता मानतात. जागेअभावी जमिनीवर झोपलेले रुग्ण आणि बेफिकीर वैद्यकीय अधिकारी असे वास्तव ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनने उघड झाले. शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाचे ‘लोकमत’ चमूने गुरुवारी एकाच वेळी स्टींग आॅपरेशन केले. या स्टींग आॅपरेशनने आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली असून काही रुग्णालय याला अपवादही आहेत. यवतमाळचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांच्या गर्दीने भरुन असल्याचे गुरुवारी दिसून आले. नोंदणी कक्षापासून ते बाह्यरुग्ण विभागासमोर रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या. अन् रुग्णांचे प्राण वाचलेसवना ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान प्रल्हाद गोटे (४३) हा डायरियाचा रुग्ण आला. त्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. रुग्णाची अवस्था पाहून उपस्थित परिचारिकेने प्रथमोपचार करून सलाईन लावले. मात्र काही वेळातच त्याला घाबरल्यासारखे वाटू लागले. प्रस्तूत प्रतिनिधीला हा प्रकार दिसला. त्याने ही बाब उपस्थितांच्या लक्षात आणून दिली. एवढेच नाही तर तेथे असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाच्या डॉक्टरांना तत्काळ बोलावून आणले. यावेळी त्याचा रक्तदाब मोजला असता २८८ भरला. त्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचले.नातेवाईकांची गर्दीरुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून बाहेर काढले जाते. सकाळी ९ वाजतापासून वॉर्डातून नातेवाईक बाहेर येत होते. या नातेवाईकांची गर्दी रुग्णालयाच्या परिसरात झाली होती. तसेच येणाऱ्या अ‍ॅम्बुलन्स डॉक्टरांच्या खासगी गाड्या आणि नातेवाईकांची वाहने याने परिसर फुलून गेला होता. कोंदड आणि कोबट दुर्गंधी नित्याप्रमाणेच आजचा दिवसही सुरू होता. धो-धो पाणीशहरासह जिल्ह्यात पेयजल संकट आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उलट चित्र आहे. या ठिकाणी परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. परंतु कोणत्याही नळाला तोटी नाही. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे दृश्य दिसत होते.