शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड, महागावात तेल व नैसर्गिक वायूचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:06 IST

वनसंपदेने नटलेल्या उमरखेड व महागाव तालुक्यात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे पथक दाखल झाले आहे.

ठळक मुद्देउत्खनन सुरू : केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे पथक दाखल, नागरिकांसाठी औत्सुक्य

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/महागाव : वनसंपदेने नटलेल्या उमरखेड व महागाव तालुक्यात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे पथक दाखल झाले आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यातील तालुक्यात अल्फा जिओ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून उत्खनन करण्यात येत आहे.उमरखेड आणि महागाव हे तालुके पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. पैनगंगा अभयारण्य आहे. आता या तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा असल्याचे संशोधन सॅटेलाईटद्वारे करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठीच दहा दिवसांपासून उमरखेड व महागाव तालुक्यातील अनेक गावांत उत्खनन सुरू आहे. आंध्र प्रदेश, तामीळनाडू येथील बोअरवेल मशीनद्वारे उत्खनन केले जात आहे. ड्रिलिंग मशीनद्वारे भूगर्भात शोध घेतला जात आहे. अल्फा जिओ इंडिया लिमिटेड हैद्राबाद यांच्यामार्फत हे काम सुरू आहे.नंदाळा, पांगरा, हातला, नागापूर, दिवट पिंपरी, पळशी, मरसूळ, कुपटी, सुकळी, चिल्ली, अमानपूर, दिंडाळा या गावात ही मोहीम राबविली जात आहे. तसेच ढाणकी, निंगनूर या गावातही शोध घेतला जात आहे. महागाव तालुक्यातील मुडाणासह इतर गावात नैसर्गिक वायू आणि तेलाचा शोध सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्खननाने दोन्ही तालुक्यातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.