शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

गावागावांत शाळांच्या जाहिरातीचे फलक

By admin | Updated: June 24, 2016 02:48 IST

जिल्हा परिषद शाळांनी येणाऱ्या सत्राची जोरदार तयारी सुरु केली असून शाळांची जाहिरात व प्रवेशोत्सावाने नव्या सत्राचा प्रत्येक शाळेत प्रारंभ होणार आहे.

शाळेची पहिली घंटा : जिल्ह्यात प्रवेशोत्सव सुरू, नवागतांच्या प्रवेशाचीही जोरदार तयारीहरसूल : जिल्हा परिषद शाळांनी येणाऱ्या सत्राची जोरदार तयारी सुरु केली असून शाळांची जाहिरात व प्रवेशोत्सावाने नव्या सत्राचा प्रत्येक शाळेत प्रारंभ होणार आहे. शाळापूर्वतयारी करीता शिक्षकांनी कंबर कसली असून यंदाचा प्रवेशोत्सव ‘हिट’ होणार असल्याची बोलकी प्रतिक्रीया शिक्षक व्यक्त करीत आहे.अनेक मोफत योजना जिल्हा परिषद शाळांमधून राबविण्यात येत असल्या तरी या शाळांमध्ये आपली मुले शिकविण्यास पालक फारसे उत्साही दिसत नाही. पालकांचा ओढा शहरी व इंग्रजी शाळांकडेच आहे. पाठ्यपुस्तके, गणवेश, लेखन साहित्य, पोषण आहार अशा अनेक सुविधा व शिष्यवृत्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना पुरविल्या जातात. या योजनांची माहिती पालकांना व गावकऱ्यांना व्हावी तसेच शाळेत राबविल्या जाणारे विद्यार्थी विकासाचे उपक्रम शाळांपुरते मर्यादित न ठेवता ते सार्वजनिक करावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आप आपली जाहिरात या शैक्षणिक सत्रात करणार आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वीच प्रत्येक शाळेने आपली स्वतंत्र जाहिरात तयार करून गावात दर्शनी भागावर लावण्यास शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जाहिरातीचा फ्लेक्स तयार करून बसस्थानक, गावातील प्रमुख रस्ते व दर्शनी भागावर शिक्षक लावत आहेत. काही शाळा याही पुढे जावून शाळेची जाहिरात आटोरिक्षा आणि वाहनांवर करीत आहे. शाळांच्या जाहिरातीची स्पर्धाच जिल्हा प्रशासनाने आयोजित केल्यामुळे शिक्षक आपली कल्पकता वापरून जाहिराती बनवीत आहेत.विदभार्तील शाळांचा पहिला ठोका येत्या २७ जूनला पडणार आहे. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या नवागत मुलांचे जोरदार स्वागत करण्याचा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाला पूरक अशी प्रवेशोत्सव स्पर्धा ही जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नव्याने शाळेत प्रवेशित मुलांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन शिक्षकांना करावयाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळेत मुलांचे प्रवेश ही उत्साहपूर्ण होणार असून शिक्षक अनेक योजना यासाठी आखत आहेत. (वार्ताहर)