शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उमर्डा नर्सरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:41 IST

भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. वन विभागाने बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देरस्ता ओलांडताना घात : शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. वन विभागाने बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.यवतमाळ-दारव्हा मार्गावर उमर्डा नर्सरी परिसरात राखीव वन आहे. निर्जन परिसर असून या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहे. जंगलातील जलस्रोत आटल्याने प्राणी रस्ता ओलांडून जामवाडी तलावाकडे जातात. मंगळवारी रात्री बिबट बछडा रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार वन चौकीदाराच्या लक्षात आला. त्याने रात्रीच वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी पोहोचले. सदर बछडा चार ते पाच महिन्याचा असून तो नर जातीचा होता. वन विभागाने बिबट बछड्याला ताब्यात घेऊन यवतमाळात आणण्यात आले. पशुचिकित्सालयाच्या डॉक्टरांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गुल्हाने, वाईल्ड लाईफ वॉर्डन श्याम जोशी, वनपाल संजय माघाडे, वनरक्षक लहाडके आदींच्या उपस्थितीत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.उमर्डा जामवाडी परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गावर वाहने भरधाव असतात. तर पाण्याच्या शोधात वन्यजीव रस्ता ओलांडतात. अशा वेळी वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात येतो. चालकांनी आपल्या वाहनाची गती कमी ठेऊन प्रथम वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडू द्यावा, वन्यजीव अबाधित ठेवण्यासाठी ही दक्षता घ्यावी.- गिरीजा देसाई,सहायक वनसंरक्षक, यवतमाळ

टॅग्स :Tigerवाघ