शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, २५ रुपयांत चौरस आहार

By admin | Updated: December 23, 2015 03:11 IST

चपाती, भात, कडधान्य, डाळ, शेंगदाणा लाडू, केळी, अंडी, हिरव्या पालेभाज्या असे चौरस भोजन तेही २५ रुपयांत. विश्वास बसत नाही ना. पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल.

‘अमृत’ आहार योजना : राज्य शासनाचा जावई शोध, गरोदर व स्तनदा माता रूपेश उत्तरवार यवतमाळ चपाती, भात, कडधान्य, डाळ, शेंगदाणा लाडू, केळी, अंडी, हिरव्या पालेभाज्या असे चौरस भोजन तेही २५ रुपयांत. विश्वास बसत नाही ना. पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. राज्य शासनाच्या अमृत योजनेत गरोदर आणि स्तनदा मातांना अवघ्या २५ रुपयांतच चौरस भोजन देण्याचा जावई शोध लावला आहे. महागाईच्या काळात अल्प पैशात या योजनेतून भोजन तयार करण्याची कसरत मात्र संबंधित यंत्रणेला करावी लागणार आहे. अनुसूचित क्षेत्रातील गरोदर आणि स्तनदा मातांना एकवेळ चौरस आहार देण्याची घोषणा राज्य शासनाने सुरू केली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना असे या योजनेचे नाव आहे. १ डिसेंबरपासून ही योजना आदिवासी विकास विभागाने अमलात आणली आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ही योजना आहे. योजना राबविण्यामागे उदात्त हेतू असला तरी यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद या योजनेतील मोठा खोडा ठरणार आहे. योजनेत सूचविण्यात आलेल्या तरतुदी आणि सध्याच्या विविध वस्तूंचे दर यात मोठी तफावत आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.या योजनेतून अन्न घटक निहाय, उष्मांक, प्रथीने, मेद आणि लोहयुक्त चौरस आहार देण्याच्या सूचना आहे. एका दिवसाला यातून ९१० कॅलरीज निर्माण होणार आहे. यामध्ये चपाती, तांदूळ, कडधान्य, डाळ, सोयादूध, शेंगदाणा लाडू, केळी, अंडी, नाचणीचा हलवा, पालेभाज्या, खाद्य तेल, आयोडिनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसाठी शासनाने केवळ २५ रुपयांची तरतूद केली आहे. सध्या गहू साधारणत: २० रुपये किलो आहे. यातून चपातीसाठी केवळ २.२५ पैशाची तरतूद करण्यात आली आहे. तांदूळ ४० रुपये किलो असले तरी त्यासाठी चपाती एवढेच पैसे दिले जातील. डाळीने सर्वांचे डोळे पांढरे केले असले तरी या योजनेत डाळीसाठी ३ रुपये ठेवण्यात आले आहे. यासोबतच अंडी, केळी, नाचणी आदींसाठी पाच रुपयांची तरतूद आहे. हिरव्या पालेभाज्यांचे दर ४० रुपये किलोच्या घरात असताना त्यासाठी ३.५० पैसे तर तेलासाठी केवळ २ रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढा आहार तयार करण्यासाठी इंधन म्हणून केवळ दोन रुपये. आता अशा परिस्थितीत २५ रुपयात जेवण तयार करायचे कसे आणि ते गरोदर आणि स्तनदा मातांना द्यायचे कसे असा प्रश्न आहे.