शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपाई नव्हे आता ‘पोलीस अंमलदार’ म्हणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 15:04 IST

Police Yawatmal News महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना यापुढे अंमलदार म्हणून संबोधले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना यापुढे अंमलदार म्हणून संबोधले जाणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी २३ ऑक्टोबर रोजी या संंबंधीचे आदेश जारी केले. पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई, जमादार, सहायक फौजदार यांना पोलीस कर्मचारी संबोधले जाते. परंतु यापुढे पोलीस कर्मचारी ऐवजी पोलीस अंमलदार असा शब्द प्रयोग करण्याचे आदेश जारी झाले आहे. पोलीस घटक कार्यालयाकडून शासनाला, महासंचालक कार्यालयाला व इतर घटक कार्यालयांना होणाऱ्या पत्र व्यवहारात हा बदल तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना होता आक्षेपपोलीस कर्मचाऱ्यांना शिपाई या संबोधनावर आक्षेप होता. हा उल्लेख जणू चपराशी पदासारखा वाटत असल्याचे अनेकांची भावना होती. अखेर त्याची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयाने आता पोलीस शिपाई नव्हे तर पोलीस अंमलदार असे संबोधण्याचे आदेश जारी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस