शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

सावरखेडाला वादळाने झोडपले

By admin | Updated: May 29, 2015 00:09 IST

तालुक्याच्या सावरखेडासह सहा ते सात गावांना बुधवारी वादळाने झोडपले. अशातच पाऊस आणि तुरळक गारा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

पावसाची हजेरी : शाळा आणि घरांवरील छत उडाले, वीज खंडितराळेगाव : तालुक्याच्या सावरखेडासह सहा ते सात गावांना बुधवारी वादळाने झोडपले. अशातच पाऊस आणि तुरळक गारा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सावरखेडा गावातील ३० ते ३५ घरांवरील छत उडाले. शाळेच्या इमारतीवरीलही टीनपत्रे उडून गेले. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही. बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वारा, पावसाच्या सरी आणि गारपिटीला सुरुवात झाली. तब्बल अर्धातास वादळ सुरू होते. यामुळे सावरखेडा येथील प्रताप राठोड, मैनाबाई रामगडे, सुधाकर मेश्राम, लक्ष्मण दुधकोहळे, विनायक परचाके, विनायक टिकले आदींच्या घरावरील टीनपत्रे उडाली. काहींची घरे तर जमीनदोस्त झाली. खुशालराव मानकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि आदिवासी आश्रमशाळेच्या स्वयंपाक घरावरील छत उडाले. वाऱ्यामुळे पडलेले झाड प्रवीण झाडे यांच्या मोटरसायकलवर कोसळले. झाड विद्युत तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. लगतच्या सखी येथील बाबाराव नेहारे यांचे दोन बैल वीज पडल्याने जागीच ठार झाले. सुबान हेटी येथे विनायक रामगडे यांच्या घरावरील टीनावर ठेऊन असलेला दगड पडल्याने त्यांची आई जखमी झाली. दरम्यान तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी या गावाला भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)