शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक यवतमाळकर झाले सद्भावना पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: September 8, 2016 00:58 IST

संपूर्ण देशामध्ये अमन, शांती, भाईचारा निर्माण व्हावा या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता जमाते-एस्लामे-हिंद या संघटनेच्यावतीने

मान्यवरांची उपस्थिती : रफिक पारनेर यांच्या व्याख्यानातून प्रबोधनयवतमाळ : संपूर्ण देशामध्ये अमन, शांती, भाईचारा निर्माण व्हावा या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता जमाते-एस्लामे-हिंद या संघटनेच्यावतीने स्थानिक भावे मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या अमन, शांती कुणासाठी, कशासाठी या संदर्भात डॉ. रफिक पारनेर (अहमदनगर) यांचे व्याख्यान झाले.यामध्ये आपले संपूर्ण जीवन एकमेकांच्या सहकार्यानेच विकासाच्या दिशेने जाण्याचे ध्येय निश्चित केलेले सत्यशोधक गोलमेज परिषदेचे डॉ. ज्ञानेश्वर गोबरे, आदिवासींच्या हक्कासाठी सत्यशोधक भूमिका मांडून संघर्ष निर्माण करणारे आदिवासी मुक्ती दलाचे प्रा. माधव सरकुंडे, भारतीय पिछडा शोषित संघटना, डॉ. बाबासाहेब नंदूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश नंदूरकर, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, आॅल इंडिया कौमीन तजीम के मोहमद असीम अली यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, समितीचे सचिव पंडित दिघाडे, अध्यक्ष पप्पू भोयर, सदस्य डॉ. विजय चाफले, सत्यशोधक समाजाचे डॉ. दिलीप घावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एजाज जोश, जिया अहेमद यांनी केले, तर रियाजभाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)