शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सतीश मुस्कंदे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:01 IST

केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे सतीश मुस्कंदे यांची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरा सिंगापूरसाठी निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा शैक्षणिक दौरा होता. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.शहीद अमर जवान प्रतिष्ठान केळझर तांडा यांच्यावतीने शहीद ज्ञानेश्वर आडे व शहीद साहेबराव चव्हाण यांना आदरांजली कार्यक्रमात मुस्कंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नीलय नाईक, राजेंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, सभापती राजू पाटील, उपसभापती नुनेश्वर आडे, डॉ. रामचरण चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.