शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सातव यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

By admin | Updated: September 21, 2015 02:27 IST

परदेशातील लोकांना आॅनलाईन संगीत शिकविणारे दृष्टीहीन संगीत तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आत्मविश्वासाने ध्येयाच्या मागे लागल्यास यशप्राप्ती नक्कीयवतमाळ : परदेशातील लोकांना आॅनलाईन संगीत शिकविणारे दृष्टीहीन संगीत तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. येथील नंदूरकर विद्यालयात शनिवारी आयोजित ‘आम्ही असे घडलो’ उपक्रमांतर्गत राहुल सातव यांचा प्रेरणादायी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. यावेळी त्यांना विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. आई-वडिलांची सेवा करीत त्यांनी दिलेल्या शिकविणीवर विश्वास ठेऊन जीवनातील यश गाठा, आपल्या अंगी आत्मविश्वास बाळगा, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, केवळ ध्येय आवश्यक असून त्या अनुषंगाने परिश्रम करणे गरजेचे आहे. मी यशस्वी होणारच, या विचाराने ध्येयाच्या मागे लागा असे प्रतिपादन संगीत तज्ज्ञ राहूल सातव यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी विविध मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर जयंत जावरे यांनी राहूल सातव यांची प्रगट मुलाखत घेतली. त्यावरील प्रश्नांना उत्तर देत प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात राहूल सातव यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन ऐकवित आपल्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याची प्रेरणा दिली. बालपणीचे अनुभव सांगताना विद्यार्थ्यांसोबत मुक्तपणे संवाद साधला. या कार्यक्रमाला डॉ. प्रकाश नंदूरकर, मुख्याध्यापिका ज्योती बावीसकर, वैदेही नायगावकर आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)