शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पाण्यासाठी उत्तरवाढोणाच्या सरपंच, सचिवाला ग्रामपंचायतीत कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:17 IST

भीषण पाणीटंचाईचा दोन महिन्यांपासून सामना करणाऱ्या नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील गावकºयांनी मंगळवारी आक्रमक पावित्रा घेत चक्क सरपंच, सचिव आणि चार सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : भीषण पाणीटंचाईचा दोन महिन्यांपासून सामना करणाऱ्या नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील गावकºयांनी मंगळवारी आक्रमक पावित्रा घेत चक्क सरपंच, सचिव आणि चार सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.उत्तरवाढोणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकरी एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. गावातील नळ योजनेचा पाणीपुरवठा १५ ते २० दिवसानंतर होतो. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उज्वला गुरड, उपसरपंच निरंजन लांजेवार, सचिव प्रशांत बोचरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांना जाब विचारण्यासाठी गावकरी गेले. तेथे गावकºयांनी पाणी प्रश्नावर त्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना कोंडले. दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. गावकºयांनी यावेळी ग्रामपंचायतीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. मात्र टँकर अद्याप का पोहोचला नाही या प्रश्नावर गावकरी चांगलेच संतप्त झाले होते. भरउन्हात डोक्यावरून गुंडाने महिलांना पाणी आणावे लागत आहे. त्या संतापाचा उद्रेक मंगळवारी झाला.