शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

By admin | Updated: May 14, 2015 02:23 IST

तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा मंगळवारी येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.

वणी : तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा मंगळवारी येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नरेश पुगलीया, जीवन पाटील उपस्थित होते. यावेळी उमरी येथील सरपंच शारदा माथनकर, उपसरपंच राजेश सिडाम, मानकीचे सरपंच अरूणा काकडे, उपसरपंच विनोद काकडे, शेलू बु.चे सरपंच सुमन पाचभाई, उपसरपंच बंडू मालेकार, घोन्साच्या सरपंच निरूपमा पथाडे, रासाच्या सरपंच रत्नमाला ठावरी, उपसरपंच वासुदेव पिंपळशेंडे, निवली येथील सरपंच विजया पाटील, पुरडच्या सरपंच इंदिरा कोंगरे, उपसरपंच अनिल धोटे, भालरचे सरपंच नरेंद्र वरारकर, मोहोर्लीचे सरपंच अरविंद डाहुले, उपसरपंच विठ्ठल कोडापे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय दहेगावचे सरपंच बाळू निखाडे, परसोडाच्या सरपंच संगिता काकडे, उपसरपंच बालाजी म्हसे, वडजापूरचे सरपंच प्रफुल्ल ठाकरे, उपसरपंच सुनिता डोहे, उकणीच्या सरपंच संगिता संजय खाडे, उपसरपंच नरेंद्र बलकी, सावर्लाचे सरपंच अ‍ॅड.चोपणे, उपसरपंच अविनाश सोमलकर, शिरपूरच्या सरपंच लता फेतफुलवार, उपसरपंच विजय भांगडे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अ‍ॅड.देवीदास काळे, डॉ.पावडे, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, राकेश खुराणा, टिकाराम कोंगरे, संजय खाडे, राजाभाऊ पाथ्रडकर, सुनील नांदेकर, विवेक मांडवकर, प्रमोद वासेकर, अ‍ॅड.राजीव कासावार, भास्कर गोरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संचालन राजेश सिडाम, आभार अशोक चिकटे यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)