शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

सारिका शाह सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:03 IST

दिल्ली येथे गृह सहेलीतर्फे मिस आणि मिसेस इंडिया-२०१७ ही स्पर्धा घेण्यात आली.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दिल्ली येथे गृह सहेलीतर्फे मिस आणि मिसेस इंडिया-२०१७ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये येथील डॉ.सारिका महेश शाह यांना गृह सहेली मिसेस इंडिया-२०१७ ने सन्मानित करण्यात आले.विविध परिधान, रॅम्प वॉक, प्रश्नोत्तरे, बौद्धिक क्षमता, पर्सनॅलिटी, कॉन्फीडन्स, जनरल अवेअरनेस या सर्व बाबींमध्ये यशस्वी होत सेकंड रनरअपच्या त्या मानकरी ठरल्या. सोबतच त्यांना मिसेस बेस्ट/आयकॉनिक आयचे सब टायटल प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या जुरीमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटीज, हरियाणाचे प्रसिद्ध सिंगर के.डी. सिंग यांच्यासह राजू ढिंगरा आदींचा समावेश होता. मिसेस कॅटॅगिरीमध्ये देशभरातून केवळ दहा महिलांचा सहभाग होता. त्यातून डॉ.सारिका शाह सेकंड रनअप पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. त्या आपल्या यशाचे श्रेय डॉ.महेश शाह आदींना देतात.