शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्केची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:31 IST

पुसदच्या श्रीरामपूरमधील साक्षी प्रकाश मस्के हिची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुसदच्या श्रीरामपूरमधील साक्षी प्रकाश मस्के हिची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड झाली आहे. आफ्रिका खंडातील सामोआ देशात ८ ते १४ जुलै दरम्यान होणाऱ्या कॉमन वेल्थ ज्युनिअर अँड यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ती ४५ किलो वजनगटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. पंजाबच्या पटियाला येथील भारतीय संघाच्या वेटलिफ्टिंग सराव शिबिरात ती सहभागी झाली आहे. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सहदेव यादव यांनी तिच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेला दिले आहे.साक्षी मस्के हिची याच वर्षी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये वेटलिफ्टिंगसाठी निवड झाली आहे. तेथे ती बारावीचे शिक्षण घेत आहे. पुसदच्या गुणवंतराव देशमुख विद्यालयातून तिने आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे शारीरिक शिक्षक अविनाश कराळे, आनंद हेल्थ क्लबचे प्रशिक्षक गोपाल चव्हाण, आनंद करडे, रोशन देशमुख आणि पुणे क्रीडा प्रबोधिनीच्या माने यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंग