यवतमाळ : अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील १२३ अनाथांचे वडील असलेले ज्येष्ठ सेवाकर्मी शंकरबाबा पापळकर यांच्या सातव्या कन्येचा साक्षगंध सोहळा रविवार २८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील डॉ. नंदूरकर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित आहे. शंकरबाबांची कन्या लाजवंतीचे लग्न दिग्रस येथील श्रीराम सरमोकद्दम याच्याशी होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपायुक्त रवींद्र ठाकरे उपस्थित राहणार आहे.
शंकरबाबांच्या कन्येचे साक्षगंध
By admin | Updated: June 28, 2015 00:06 IST