सहस्त्र अर्जुन जयंती : यवतमाळ येथील कलाल, जयस्वाल, राय, बोरले समाजाच्यावतीने यवतमाळात सहस्त्र अर्जुन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त महादेव मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेने यवतमाळकरांचे लक्ष वेधले होते.
सहस्त्र अर्जुन जयंती :
By admin | Updated: November 8, 2016 02:08 IST