शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

चातुर्मासानिमित्त साध्वीजी ढाणकीत

By admin | Updated: July 24, 2015 02:08 IST

जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास ३० जुलैपासून सुरू होत आहे. चातुर्मासाच्यानिमित्ताने जैन साध्वी पुण्यस्मिताजी म.सा.

ढाणकी : जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास ३० जुलैपासून सुरू होत आहे. चातुर्मासाच्यानिमित्ताने जैन साध्वी पुण्यस्मिताजी म.सा. आणि प्रणिदीजी म.सा. यांचे ढाणकीत बुधवारी आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मद्रास, चंद्रपूर, हिंगोली, सेलूमानवत, पुसद, उमरखेड, विडूळ आदीसह ढाणकीतील शिष्यगण उपस्थित होते.ढाणकी येथे जैन धर्मियांतर्फे वर्षावास २०१५ च्यानिमित्ताने चातुर्मासात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जप-तप, स्वाध्याय, साधना, उपवास, धर्म जागृती, ज्ञान, ध्यान या बीबींचा समावेश आहे. चातुर्मासानिमित्त ढाणकीत प्रतिभा कवरजी यांच्या शिष्या पुण्यस्मिताजी व प्रणिदीजी यांच्या स्वागतार्थ मंगलकलशधारी महिलांची उपस्थिती होती. साध्वीजींना जैन स्थानकापर्यंत घेवून गेलेल्या पदयात्रेतील बंधूभगिनींकडून जैन धर्म व साध्वीजींचा जयजयकार करण्यात आला. ३० जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या चातुर्मासानिमित्त ढाणकी व परिसरातील जनतेने या प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)