यवतमाळातील ‘रबर की गुडिया’ म्हणून परिचित असलेल्या श्रद्धा मुंधडा हिने बँकॉक येथील पाचव्या एशियन योगा व स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल शहरातून अशी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
‘रबर की गुडियाला’ सुवर्ण...
By admin | Updated: June 29, 2015 00:26 IST