रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता... दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा ते देऊरवाडी लाड या तीन किलोमीटरच्या मुख्य रस्त्याची सध्या अशी दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्याने पायी चालणेही कठीण आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे.
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता...
By admin | Updated: June 9, 2017 01:45 IST