हल्ली सार्वजनिक उत्सवांमध्ये आपणच कसे श्रीमंत, हे दाखविण्याची विविध मंडळांमध्ये अहमहमिका दिसते. गणेश स्थापना आणि विसर्जनाची मिरवणूक म्हणजे या ‘श्रीमंती’च्या प्रदर्शनाची आयतीच संधी ठरते. डीजे, महागडे बँडपथक आणि त्या सर्वांमध्ये वाहतुकीचा खोळंबा, हे चित्र सर्वत्र दिसते. पण दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील सम्राट गणेश मंडळाने आपली पूर्वापार कृषी संस्कृती जपत चक्क बैलगाडीतून गणेशाची मिरवणूक काढली. रविवारी या मिरवणुकीने आपला वेगळा बाज सिद्ध केला.
‘श्रीमंत’ बैलगाडी :
By admin | Updated: September 28, 2015 02:37 IST