शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सचिव घेणार उपविभागांचा आढावा

By admin | Updated: May 15, 2015 02:19 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी थेट महसूल उपविभागातच सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी थेट महसूल उपविभागातच सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शासकीय योजनांची स्थिती, त्यातील उणिवा या अभ्यासण्यासाठी राज्य शासनाचे सचिव महसूल उपविभागात काम करणार आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी दारव्हा, केळापूर, राळेगाव येथे नियुक्त सचिवांनी आढावा बैठक आयोजित केली आहे. ग्रामविकास विभागाचे सचिव व्ही. गिरीराज यांच्याकडे दारव्हा उपविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी दारव्हा येथे बैठक बोलाविली आहे. केळापूर येथे सचिव प्रभाकर देशमुख आणि राळेगाव येथे सचिव विकास खारगे हे बैठक घेणार आहेत. थेट सचिव उपविभागातील कामकाजाचा आढावा घेणार असल्याने अधिनस्थ यंत्रणाही दबावात आली आहे. महसूलासोबतच उपविभागातील सर्वच शासकीय कार्यालयाची झाडाझडती आणि त्यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी उपयोगी विविध योजना, त्यांची स्थिती, शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या थांबविण्यास शासन कोठे कमी पडते याचाही सर्वांगिण अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार उपविभागातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक सचिवाकडून उपाययोजना सुचविल्या जातील. या आधारेच शासन शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी योजना आखण्याच्या तयारीत आहे. दरम्यान उपविभागातील महसूल व इतर सबंधित अधिकारी, कर्मचारी चांगलेच दबावात आले आहेत. त्यातही उपविभागातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आढावा बैठकीचा चांगलाच धसका बसलेला दिसून येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)