शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा यवतमाळात आढावा

By admin | Updated: February 4, 2017 01:09 IST

शिक्षणात केलेले बदल, राबविलेले विविध उपक्रम कितपत यशस्वी झाले, याचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे

प्रधान सचिवांचा दौरा : चंद्रपूर, वर्धाचा समावेश यवतमाळ : शिक्षणात केलेले बदल, राबविलेले विविध उपक्रम कितपत यशस्वी झाले, याचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार शनिवारी ४ फेब्रुवारीला यवतमाळात येत आहेत. यवतमाळसह चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यातील प्रगतीचाही आढावा यवतमाळातच घेतला जाणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात शनिवारी सकाळी १० वाजतापासून प्रधान सचिवांची आढावा सभा सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षणाची अवस्था सुधारण्यासाठी शिक्षण विभागाला केआरए (लक्ष्यपूर्ती उद्दिष्ट) ठरवून दिला होता. तो किती पूर्ण झाला, याचा आढावा प्रधान सचिव घेणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी या सभेला उपस्थित राहतील. तिन्ही जिल्ह्यांचे सीईओ, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आदींना पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणात या तीन जिल्ह्यांनी कितपत मजल मारली आहे, याची पडताळणी यावेळी केली जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)