शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कापूस व सोयाबीन केंद्राचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:03 IST

कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडून सूचना : अडीच हजार शेतकºयांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक सी.पी. गोस्वामी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगरे प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करा. कोणताही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. तातडीने सर्वांनी नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत शेतकºयांना विविध माध्यमातून जनजागृतीद्वारे माहिती द्या, शासनाच्या मागदर्शक सूचनांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.यावेळी जिल्हाधिकाºयांनी सीसीआय आणि कॉटन फेडरेशनचे किती खरेदी केंद्र आहेत, तसेच सोयाबीनचे खरेदी किती केंद्रावर केली जाते, आतापर्यंत जिल्ह्यात किती शेतकºयांची नोंदणी झाली आदी बाबींची माहिती संबंधितांकडून घेतली.जिल्ह्यात सीसीआयचे राळेगाव, खैरी, मारेगाव, मुकुटबन, पांढरकवडा, शिंदोला, वाढोणाबाजार, वणी आदी ठिकाणी खरेदी केंद्र आहेत. तसेच मूग, उडीद आणि सोयाबीन मिळून आतापर्यंत दोन हजार ४७३ शेतकºयांची नोंदणी झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उपस्थित होते. खरेदी केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सूचना या बैठकीत संबंधितांना करण्यात आल्या.