शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलदगतीने न्यायदानाची जबाबदारी वकील मंडळींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:54 IST

ज्याप्रमाणे न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायालयावर असते. त्याचप्रमाणे न्यायदान हे कायद्याप्रमाणे आणि जलदगतीने अशिलांना मिळाले पाहिजे, याची जबाबदारी वकील मित्रांवर आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्हा न्यायिक पालक न्यायमूर्ती ए.एस.चांदुरकर यांनी कले.

ठळक मुद्देन्यायमूर्ती चांदूरकर : पांढरकवडा न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : ज्याप्रमाणे न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायालयावर असते. त्याचप्रमाणे न्यायदान हे कायद्याप्रमाणे आणि जलदगतीने अशिलांना मिळाले पाहिजे, याची जबाबदारी वकील मित्रांवर आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्हा न्यायिक पालक न्यायमूर्ती ए.एस.चांदुरकर यांनी कले.येथील नवीन न्यायालयाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर.पेठकर होते. मंचावर अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.के.तिखिले, वकील संघाचे अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते. पांढरकवडा वकील संघाला खूप मोठा जूना वारसा आहे. १०० वर्षे लवकरच या वकील संघाला होणार आहे. नवीन इमारतीत एका छताखाली विविध न्यायालये उपलब्ध राहणार आहे. अशिलांना आपल्या वकीलांना भेटण्यासाठी व तारखेवर हजर राहण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत न्यायमूर्ती चांदुरकर यांनी व्यक्त केले. तसेच २२ कोटींच्या होणाऱ्या नवीन दोन मजली न्यायालयात दोन अतिरीक्त जिल्हा न्यायालयासह एकुण आठ न्यायालये राहणार असल्याचे सत्र न्यायाधीश पेठकर यांनी सांगितले. प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. यावेळी वकील मंडळी व न्यायाधिश मोठ्या संख्येने उपस्थित होते.