शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:51 IST

येथील बचत भवनात प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बचत भवनात प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी सदाफळे, दालूराम बोरले, प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने होते. माजी सैनिक गंगाधर सोमन, जगन्नाथ कचरे, तुळशीदास आत्राम, बुऱ्हान अली, विजय जयस्वाल, विवेक पांडे, विनोद आरेवार, पंकज वसानी, प्रसाद टोणे, सैैैैैैय्यद अब्दूल शहा, नितिन लखाणी, संतोष उडेकर, अनिल भागवत, काजी नरोद्दीन रफोद्दीन, दादाराव बोदरे, धनाजी वाघ, वसंत केंद्रे, सुरेश मडावी, मदन लबडी, उदय भोरे, पुरुषोत्तम पावडे, राजकुमार उरकुडे, नरेश ढाले, राजेंद्रकुमार राजगुरे, धनंजय शिरसाट, विनोद बनाटे, प्रकाश आठवले, शरद गावंडे, पी.एस. मिरासे, मनोज तामगाडगे, धनराज शेगेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रयास फाऊंडेशनचे कावलकर, डॉ. स्वप्नील मानकर, राजू जॉन, नितीन कुनकर, शाम जोशी, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अ‍ॅड. हर्षल राठोड, संचालन प्रलय टिप्रमवार यांनी तर आभार रवी माहूरकर यांनी मानले.