शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कायदेविषयक ज्ञानदान शिबिराला प्रतिसाद

By admin | Updated: November 4, 2016 02:08 IST

तालुका विधीसेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने निंभोरा येथे कायदेविषयक ज्ञानदान शिबिर घेण्यात आले.

कळंब : तालुका विधीसेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने निंभोरा येथे कायदेविषयक ज्ञानदान शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश टी.एच. शेख होते.प्रमुख पाहुणे म्हूणन तहसीलदार रणजित भोसले, अ‍ॅड.मोहनापूरे, अ‍ॅड.तेलंगे, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप, विधा सेवा समिती सदस्य अशोक उमरतकर आदी उपस्थित होते. सुरूवातीला तहसीलदार रणजित भोसले यांनी शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. अ‍ॅड.मोहनापूरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या अँड.गुरनूले यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार व खावटी याविषयी माहिती दिली. न्यायधीश टी.एच.शेख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ‘मानसिक आरोग्य व कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड तेलंगे यांनी तर आभार ग्रामसेवक सचिन डफरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.बी. डगवार, एस.आर. भगत, सरपंच निळकंठ कुळसंगे, उपसरपंच गजानन मुके आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)