शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनावर आधारित ‘आविष्कार - २०१६’

By admin | Updated: September 23, 2016 02:45 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या निर्देशानुसार येथील अमोलकचंद महाविद्यालयात संशोधनावर आधारित ‘आविष्कार - २०१६’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धा : अमोलकचंद महाविद्यालयाचे आयोजनयवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या निर्देशानुसार येथील अमोलकचंद महाविद्यालयात संशोधनावर आधारित ‘आविष्कार - २०१६’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेत सर्व शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर, पीएच.डी.चे विद्यार्थी तसेच एमफील व पीएच.डी. करणारे शिक्षकही सहभागी होऊ शकतात. समाज विज्ञान, भाषा, फाईन आर्टस्, वाणिज्य विज्ञान, शेतीशास्त्र, पशू वैद्यकशास्त्र, औषधीशास्त्र यासंबंधित विद्यार्थीही यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे जिल्हा समन्वयक म्हणून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी अमोलकचंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे प्रा.डॉ. अजय लाड यांची नियुक्ती केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० आॅक्टोबरपर्यंत महाविद्यालयामार्फत नोंदणी पाठविणे आवश्यक आहे. संशोधनाची एक प्रत जिल्हा समन्वयक व विद्यापिठाला पाठवावी लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने रिसर्च कन्व्हेंशन घेऊन जिल्हास्तराला विद्यार्थी निवडयचा आहे. यानंतर संपूर्ण माहिती व संशोधन साहित्यासह जिल्हा समन्वयकांशी संपर्क करायचा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व मार्गदर्शक प्राध्यापकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याना प्रोत्साहित करावे, असे आवाहन अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा यांनी केले आहे. (वार्ताहर)