शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:15 IST

तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी एका निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमदतीची मागणी : उमरखेड तालुक्यात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी एका निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.उमरखेड तालुक्यात २७ मे रोजी प्रचंड वादळ आले. या वादळात करोडी, आमला, रांगोळी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी महसूल प्रशासनाने अद्यापपर्यंत सर्वेक्षणाला प्रारंभ केला नाही. काही ठिकाणी कोसळलेले वीज खांब जैसे थे आहे. अनेक शेतकºयांची टीनपत्रे उडाल्याने ते उघड्यावर आले आहे. या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठाही खंडित असल्याने अनेक गावे अंधारात आहेत. वीज वितरणसह शासनाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुकेश फाटे, नंदकुमार जयस्वाल, सुनील देवसरकर, श्रीराम शिंदे, मारोती कदम, पंडित शिंदे, बाबूराव शिंदे, माधव शिंदे, संभाजी शिंदे, संतोष शिंदे, दिगंबर शिंदे, ज्ञानेश्वर येळूतवार, शिवनाथ शिंदे, गजानन जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीराम गणपत, लक्ष्मीबाई शिंदे, सुरेश शिंदे यांनी केली आहे. या वादळाने होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. खरिपाच्या तोंडावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल दिसत आहे.