शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पत्रकार संघाचे एसपींना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:11 IST

वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दोन शिपायांवर कठोर कारवाईची मागणी केली.

ठळक मुद्देपत्रकारांना धक्काबुक्की : वणी पोलिसांचा निषेध, कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दोन शिपायांवर कठोर कारवाईची मागणी केली.वणी येथील पोलीस शिपायांच्या कृत्याचा पत्रकार संघाच्यावतीने निषेध करण्यात आला. स्थानिक तिरंगा चौकात पत्रकारांनी धरणे दिले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना निवेदन देण्यात आले.वणी येथे वृत्तांकनासाठी गेलेले पत्रकार श्रीकांत राऊत व नितीन राऊत यांना पोलीस शिपाई रत्नपाल मोहाडे व अजय शेंडे यांनी धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात डांबले. इतकेच नव्हेतर नितीन राऊत याला मारहाणही केली. त्यानंतर घटनेची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. उलट पोलीस निरीक्षकासमोरच रत्नपाल मोहाडे याने पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली. या दोन्ही पोलीस शिपायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस शिपायांना मुख्यालयात हलविणार असल्याचे सांगितले. तसेच प्राथमिक तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. झालेल्या घटनेबद्दल पोलीस अधीक्षकांनी माध्यम प्रतिनिधींकडे दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :Journalistपत्रकारYavatmalयवतमाळ