शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

वडार समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:26 IST

वडार समाजातील एका अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्याची घटना लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वडार समाजातील एका अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्याची घटना लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.टेंभुर्णी येथील सदर तरुणीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली. परंतु आजही आरोपी मोकाट आहे. उलट राजकीय दबावातून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा जिल्ह्यात वडार समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना देण्यात आले.यावेळी वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, सामाजिक कार्यकर्ता अरुण देवकर, मनोज आडे, रमेश जगताप, सुरज बंडीवार, सतीश पाटील, तुषार बेतवार, विठ्ठलराव धानोरकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.