शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

पत्रकारांवर हल्लाप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: July 11, 2015 00:12 IST

पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहे. हा प्रकार पत्रकारांची मुस्कटदाबी करणारा आहे.

नेर : पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहे. हा प्रकार पत्रकारांची मुस्कटदाबी करणारा आहे. पत्रकारांना संरक्षणासोबतच हल्लेखोरांवर कठोर कारवाईसाठी कायदा करावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनातून राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाने केली आहे.कुठल्याही प्रकरणात पत्रकारांनी लेखणी चालविल्यास त्यांच्यावर हल्ला केला जातो. पोलिसांकडूनही हल्लेखोरांना पाठबळ दिले जाते. काही अवैध व्यावसायिक आणि पुढाऱ्यांनी पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन काळे, कार्याध्यक्ष अरुण राऊत, सचिव किशोर वंजारी, उपाध्यक्ष अशोक इसाळकर, कोषाध्यक्ष संजय राऊत, जिल्हा प्रतिनिधी प्रा. सदाशिव नरोटे, संघटक नदीम खान, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पाटमासे, सदस्य बिस्मील्ला खान, विनोद कापसे, योगेश दहेकर, तालुका पत्रकार संघाचे गणेश राऊत, संकेत सदावर्ते आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)