शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

स्कॉलरशीपमधील अन्याय दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:46 IST

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या नावाखाली त्यांच्या मौलिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. स्कॉलरशीप योजनेपासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देभारतीय बौद्ध महासभा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या नावाखाली त्यांच्या मौलिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. स्कॉलरशीप योजनेपासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले आहे.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी केंद्रीय क्षेत्र छात्रवृत्ती योजना राबविली जाते. बारावीनंतरच्या शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक साह्य करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे. गेली दोन वर्षांपासून यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. ती कुचकामी ठरत आहे. अनुसूचित जातीतील अनेक गरीब विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही. अशावेळी त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागते. हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.यासंदर्भात दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियातर्फे राष्ट्रपती, पंतप्रधान, सामाजिक न्याय मंत्रालय, सामाजिक न्याय राज्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. येथे निवेदन देताना बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, बी.टी. लिंगे, महादेवराव अढावे, गोविंद मेश्राम, अशोक इंगोले, अ‍ॅड. नरेंद्र मेश्राम, बाळासाहेब चिमुरकर, आनंद भगत, सदाशिवराव भालेराव, भीमराव काळपांडे, बाळासाहेब जीवने, चंद्रकांत अलोणे, डी.के. हनवते आदी उपस्थित होते.