शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना

By admin | Updated: March 12, 2017 00:57 IST

सर्व जाती, धर्मातील विचारवंतांनी एका छताखाली येऊन समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे,

सलाउद्दीन शेख : फुलसावंगीत ‘जातीय सलोखा’ फुलसावंगी : सर्व जाती, धर्मातील विचारवंतांनी एका छताखाली येऊन समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भिवंडी येथील व्याख्याते सलाउद्दीन शेख यांनी केले. ‘मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा’ अशा ओळींतून सर्वधर्म समभावाचे महत्त्व त्यांनी सांगितले. येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनात जातीय सलोखा कार्यक्रम झाला. यावेळी सलाउद्दीन शेख यांनी मार्गदर्शन केले. सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, पोलीस निरीक्षक वाघू खिल्लारे, ठाणेदार करीम बेग मिर्झा, तंटामुक्ती अध्यक्ष याकूब खान उपस्थित होते. अजयकुमार बन्सल यांनी फुलसावंगी येथे घडलेल्या घटनेची माहिती सांगून गुन्हेगार कोणत्याही धर्माचा नसून तो केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो. गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे पडसाद उमटून जातीय सलोखा नष्ट होते, असे ते म्हणाले. पोलीस पाटील राजेश नाईक, उपसरपंच अमरदीप दळवे, जयप्रकाश जयस्वाल, नवाब जानी कमर बेग, इकबाल खान, शरद प्रतापवार, हारुणभाई, अरुण धकाते, शमीउल्ला खान, योगेश वाजपेई, डॉ.इरफान कुंदन, बळवंत दळवे, शम्मी खान पठाण, आरिफ खान, भगिरथ नाईक, संदेश मुतेपवार, गुजाबराव उबाळे, सुरेश जयस्वाल, युनूस टेलर, गणेश भगत, बापुराव व्हडगिरे, नीलेश जयस्वाल, दत्ता खडतकर, मुख्याध्यापक संतोष रामधनी, सचिन गोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, सुरेश पवार, प्रशांत स्थूल, युवराज जाधव, मिलिंद दरेकर, सुनील पंडागळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)