शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यातील कर्मचाºयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पाच तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे.

ठळक मुद्देवेतनश्रेणीचा प्रश्न निकाली : जिल्हा परिषद ‘सीईओं’ना अखेर पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पाच तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. तसे पत्र शासनाच्या कक्ष अधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहे.नक्षलग्रस्त तालुक्याला एकस्तर वेतनश्रेणी देण्याचा शासन निर्णय आहे. परंतु यवतमाळ जिल्हा परिषदेने २००९ नंतर हा लाभ देणे बंद केले होते. यासंदर्भात जिल्हा परिषदस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला, आंदोलनही केले. प्रश्न सुटत नसल्याने यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. शिक्षक संघातर्फे आसाराम चव्हाण यांनी याचिका (क्रमांक ४३१७/२०१६) दाखल केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने ४ जुलै रोजी शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. परंतु जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाचे पत्र आल्याशिवाय एकस्तर वेतनश्रेणी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे राजुदास जाधव यांच्या मार्गदर्शनात शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांची भेट घेण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींची बाजू आमदार श्रीकांत देशपांडे यांनी जाणून घेतली.जिल्हा परिषद शिक्षक संघाच्या बाजूने न्यायालयाने दिलेला निकाल व शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या २० सप्टेंबरच्या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी सं.ना. भांडारकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या नावाने पत्र काढून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी-नक्षलग्रस्त कर्मचाºयांना एकस्तर वेतनश्रेणी देण्याचे निर्देश दिले. याबद्दल आसाराम चव्हाण, साहेबराव मोहोड, विलास खाडे, भास्कर डहाके, ईश्वर चव्हाण, विनोद शिंदे, नितीन पारखी, प्रमोद कोहपरे, नितीन मेश्राम, विशाल गोडे, गणेश बुटे, अमोल चौधरी, योगीता ठाकरे, चंद्रशेखर पाटील, विकास मेसेवार आदींनी समाधान व्यक्त केले.