शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

तालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी दुसरा डोस घेतला. जून महिन्यात १० हजार ३४५९ जणांनी पहिला, तर तीन इजार ६१६ जणांनी दुसरा डोस घेतला. दोन हजार ८४३ जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला, तर दोन हजार ७४२ जणांनी दुसरा डोस घेतला.

ठळक मुद्देग्रामीण भागात चाचणीची भीती : लसीकरणाकडे वाढला नागरिकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्‍यात काही दिवसांपासून कोरोना रुग्ण अचानक कमी झाले. ही अभिमानाची बाब असली, तरी तालुक्‍यात चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. हातावर पोट असणाऱ्यांसह अनेकांनी चाचणीच केली नाही. मात्र, शहरासह ग्रामीण भागात लसीकरणासाठी उत्स्फूर्तता वाढली आहे. ग्रामीण भागात लसीकरण घटल्याच्या नोंदी आहेत. जनता मास्क न बांधता व सामाजिक अंतर न ठेवता बिनधास्त फिरत आहे. शहरातील बाजारपेठ ४ वाजताच बंद केली जात आहे. तरीही बाजारपेठेत सामाजिक अंतर दिसून येत नाही. व्यापारी नियम धाब्यावर बसवीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. तालुका आरोग्य कार्यालयाने टेस्टिंग करणे सध्या बंद केले. उपजिल्हा रुग्णालयातच टेस्टिंग होत आहे. त्यातही ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक केंद्रे बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात चाचणी घेतली जात आहे. क्वारंटानईच्या भीतीने जनता चाचणी करून घेत नसल्यामुळे रुग्णांचे प्रमाण घटले. ज्यांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी जाणवते, असे रुग्णदेखील चाचणी न करता मुक्‍तसंचार करीत आहेत. 

४५ ते ६० आणि व ६० वर्षांवरील लसीकरणतालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी दुसरा डोस घेतला. जून महिन्यात १० हजार ३४५९ जणांनी पहिला, तर तीन इजार ६१६ जणांनी दुसरा डोस घेतला. दोन हजार ८४३ जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला, तर दोन हजार ७४२ जणांनी दुसरा डोस घेतला.

तालुक्यात जूनपर्यंत ६५ हजार जणांचे लसीकरणतालुक्यात जवळपास ६५ हजार लोकांचे लसीकरण झाल्याचा दावा तालुका आरोग्य कार्यालयाकडून केला जातो. उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेण्यासाठी ६२६ पुरुष, तर ६३९ महिला हेल्थ केअर प्रोव्हायडर समोर आल्या. आजवर एक हजार २६५ जणांनी पहिला डोस घेतला. यात ३२९ पुरुष, ३४६ महिलांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला. तालुक्‍यातील एक हजार ९७ पुरुष, तर एक हजार ४३ महिला फ्रंटलाईन वर्करने कोविशिल्डचा पहिला, तर ३६३ पुरुषांनी व २३८ महिलांनी दुसरा डोस घेतला. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या