शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती सोहळा

By admin | Updated: April 30, 2017 01:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १०८ व्या जयंती सोहळ््याचे आयोजन येथील गुरूदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्यावतीने ३० एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

गुरूदेव सेवा मंडळ : पुसद येथे आज गुरूदेव भूषण पुरस्काराचे वितरण पुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १०८ व्या जयंती सोहळ््याचे आयोजन येथील गुरूदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्यावतीने ३० एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह प्रतिष्ठेच्या श्री गुरूदेव भूषण पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे. स्थानिक देशमुखनगरमधील साप्ताहिक प्रार्थनास्थळी सांय. ७ वाजता हा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार मनोहरराव नाईक असतील. याप्रसंगी हभप भगवान हातमोडे महाराज हे ‘राष्ट्रसंतांचे मानवता व समाजोन्नतीचे विचार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, वसंतराव नाईक स्मृतीप्रतिष्ठाचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, लोकहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश खडसे आदी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रसंताच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणारे ज्येष्ठ अनुयायी नंदकुमार पंडीत यांना यंदाचा दुसरा श्रीगुरूदेव भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थना, खंजीरी भजन, महाप्रसाद, साई भजनी मंडळाचे भजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी मंडळाचे डॉ. संजय गुंबळे, प्रा. नंदकुमार खैरे, डॉ. अनिल भावसार, शरद देशपांडे, अ‍ॅड़ गजानन साखरे, माधव जाधव, अनिल अस्वार, मनोहर बनस्कर, बाबासाहेब वाघमारे, संभाजी बळी, यशवंत देशमुख, ज्ञानेश्वर इंगोले, गजानन जाधव, दशरथ सूर्यवंशी दिवाकर मोरे, पांडुरंग बुरकुले, नरेश ढाले, ज्ञानेश्वर ताकतोडे, अशोक लामणे, हिरा कान्हेड, अजय दुपारते, मोहन जाधव, प्रा. नरेश राठोड, नंदकुमार पंडीत, गजानन कवाने आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)