दुर्मिळ पोवळा साप : यवतमाळ शहरातील सुरजनगर परिसरात शंतनू मुनेश्वर यांच्या घरी दुर्मिळ पोवळा साप आढळला. हा साप निशाचर असून जहाल विषारी असतो. त्याची लांबी ३० ते ५७ से.मी., रंग तपकिरी, शरीर लांबट व सडपातळ असते. या सापाला पश्चिम महाराष्ट्रात रातसर्प या नावाने ओळखल्या जाते. सर्पमित्र मनोज मिश्रा यांनी त्याला जीवदान दिले.
दुर्मिळ पोवळा साप :
By admin | Updated: November 2, 2016 01:03 IST