शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

दुर्मिळ ‘क्रिपर’ पक्ष्याची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:48 IST

विदर्भात अतिशय दुर्मिळ असलेला ‘इंडियन स्पॉटेड क्रिपर’ हा पक्षी पांढरकवडा येथे आढळला आहे. पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी या पक्ष्याची नोंद घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात अतिशय दुर्मिळ असलेला ‘इंडियन स्पॉटेड क्रिपर’ हा पक्षी पांढरकवडा येथे आढळला आहे. पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी या पक्ष्याची नोंद घेतली.पांढरकवडा तालुक्यातील वाई (गुरुद्वारा) येथील जंगल परिसरात हा पक्षी विराणी यांना आढळला. झाडाच्या खोडाशी अत्यंत साधर्म्य साधणाऱ्या या पक्षाला शोधणे कठीण असते. जुन्या वृक्षांच्या सालीवरील किडे खाण्यासाठी हे पक्षी हालचाल करताना आढळतात. या पक्षाचा आकार केवळ १५ सेंटीमिटर तर वजन १६ ग्रॅम एवढे असते.राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशातील बस्तर, बांधवगढ या भागात हा पक्षी प्रामुख्याने आढळून येतो. परंतु, विदर्भात मात्र हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे, अशी माहिती डॉ. रमझान विराणी यांनी दिली.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य