शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण

By admin | Updated: August 19, 2016 01:15 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या लोकमत संस्काराच्या मोती

मातोश्री विद्यालय : महागाव येथे गुणवंतांचा गौरव महागाव : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या लोकमत संस्काराच्या मोती उपक्रमांतर्गत येथील मातोश्री विद्यालयात बक्षीस वितरण आणि गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी देवराव नरवाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महागाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील नरवाडे, नगरसेवक राजू राठोड, लोकमत शहर प्रतिनिधी संजय भगत, विठ्ठलराव गावंडे, शरद मामीडवार उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकमत संस्काराचे मोती उपक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी युवराज सोळंके याला नगराध्यक्षांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आली. तसेच दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम संतोष चौधरी, साक्षी रवींद्र चाकीलवार, बारावीच्या परीक्षेतील मोहिनी बाबाराव तळणकर, रौनक संतोष जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एमटीएस परीक्षेत उत्तीर्ण आर्या उत्तरवार, माहेश्वरी कृष्णापुरे, अर्जुन बनसोडे, नवोदयमध्ये उत्तीर्ण हर्षल मनवर, चित्रकला स्पर्धेतील यश संतोष चौधरी याला विश्वनाथ नरवाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि निशांत चक्करवार व मोहिनी तळणकर यांना सुदाम गायकवाड यांच्यातर्फे रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य अनुताई गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचालन ए.के. शिंदे यांनी तर आभार आर.पी. भांगे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)