शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथे रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: June 29, 2017 00:14 IST

रमजान ईद शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गरीब, वंचित, शोषित, पीडित, वृद्ध, अनाथ, अपंग आदींना

लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : रमजान ईद शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गरीब, वंचित, शोषित, पीडित, वृद्ध, अनाथ, अपंग आदींना मायेची ऊब देणे, हीच खरी ईद आहे, असे मत काजी मौलाना अबुल जफर यांनी व्यक्त केले. जामा मशिद येथे ईद-उल-फित्रच्या प्रवचनानंतर सोमवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी विशाल जनसमुदायाला संबांधित केले. यावेळी उपस्थितांनी देशाचे ऐक्य आणि अखंडतेसाठी सामूहिक प्रार्थना केली. ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, सुधीर देशमुख, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, सभापती के.टी. जाधव, सभापती बाळू जाधव, सभापती सैयद अकरम, नगरसेवक जावेद पहेलवान, केतन रत्नपारखी, डॉ.संदीप दुधे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, संजय कुकडी, घंटीबाबा संस्थानचे कोषाध्यक्ष गोपाल शाह, बाबूसिंग जाधव, तोमरेश ठाकरे, अ‍ॅड.नरेश इंगोले, रमेश पवार, डॉ.प्रमोद इंगळे, तहसीलदार किशोर बागडे, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, उपनिरीक्षक गणेश मोरे, बालाजी बँकेचे अध्यक्ष राहुल शिंदे, यशवंत सुर्वे पाटील, किशोर कांबळे, राहुल देशपांडे, प्रदीप मेहता, अरविंद गादेवार, रामदास पद्मावार, हनुमान रामावत आदी उपस्थित होते.