शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये बहुजन मुक्ती मोर्चातर्फे रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

उत्तर प्रदेशमध्ये दलित व बहुजन समाजातील मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. तेथील सरकार व पोलीस आरोपींना साथ देत आहे, असा आरोप करीत बहुजन क्रांती मोर्चा व ३२ संघटनांनी रॅली काढून या घअनांचा निषेध केला. उत्तर प्रदेश सरकार पीडितांसोबत राहण्याचे सोडून अपराध्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचसोबत केंद्र सरकार शेतकरी विरोधी अध्यादेश लागू करीत आहे. श्रमिक विरोधी अध्यादेशही लागू केला जात आहे.

ठळक मुद्देहाथरस घटनेचा निषेध : २२ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश बंद, ३० ऑक्टोबरला जेलभरो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूर, बांदा, आजमगड, दरभंगा, खरगौण आदी ठिकाणी दलित मुलींवर बलात्कार करून हत्त्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पुसदमध्ये बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर ३२ सामाजिक संघटनांनी निषेध रॅली काढली. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.उत्तर प्रदेशमध्ये दलित व बहुजन समाजातील मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. तेथील सरकार व पोलीस आरोपींना साथ देत आहे, असा आरोप करीत बहुजन क्रांती मोर्चा व ३२ संघटनांनी रॅली काढून या घअनांचा निषेध केला. उत्तर प्रदेश सरकार पीडितांसोबत राहण्याचे सोडून अपराध्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचसोबत केंद्र सरकार शेतकरी विरोधी अध्यादेश लागू करीत आहे. श्रमिक विरोधी अध्यादेशही लागू केला जात आहे. केंद्र सरकार वीज विभाग, बीएसएनएल, रेल्वे आदी २९ सरकारी विभागांचे खासगीकरण करून बहुजन समाजाचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.या सर्व बाबींविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी रॅली काढण्यात आली. पुढील टप्प्यात २२ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश बंद तर ३० ऑक्टोबरला देशव्यापी जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आली. निषेध रॅलीत गणपत गव्हाळे, अयूब खान तहेसीन, पुंजाराम हटकरे, सुभाष धुळधुळे, सैयद सिद्धीक, मौलाना हाफिज, किशोर नगारे, कुलदीप देवसरकर, वर्षा देवसरकर, अशोकबाबा उंटवाल, प्रकाश नकवाल, सुनील टाक, संजय पवार, रणजीत सांबरे, भारत डागर, गोपाळ सारसर, लक्ष्मण डंगोरिया, विजय पवार, बाळासाहेब वाठोरे, विक्रम राजपूत, अक्षय धुळधुळे आदी सहभागी झाले होते.३२ संघटनांचा सहभागनिषेध रॅलीत बहुजन क्रांती मोर्चासह विविध ३२ सामाजिक संघटनांचा सहभाग होता. सर्वांनी घटनेचा निषेध केला. दोषींवर कारवाईची मागणी केली. सोबतच पीडितेच्या कुटुंबाला एक कोटींची मदत, पुरेसे संरक्षण, सरकारी नोकरी व घर देण्याची मागणी केली. त्यासाठी पुढील आंदोलनाची घोषणाही केली. एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार