शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीला ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 11:26 IST

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगणला हागणदरीमुक्त गावाचा मान मिळाला असून त्याकरिता त्याला आयएसओ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंचायत राज अभियान इतरांनी आदर्श समोर ठेवण्याचे पालकमंत्र्यांनी केले आवाहन

आॅनलाईन लोकमतयवतमाळ: हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट राळेगाव पंचायत समितीने पूर्ण केले आहे, हे अभिमानाची बाब आहे. यशवंत पंचायत राज अभियानात राळेगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी राळेगाव ही पहिली पंचायत समिती आहे. प्रायोगिक तत्वावर या पंचायत समितीने केलेल्या गोष्टी जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांसाठी मार्गदर्शक आहे. या बाभूळगाव, राळेगाव आणि कळंब हे तिनही तालुके हागणदारीमुक्त होणारे हे पहिले विधानसभा क्षेत्र ठरले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.राळेगाव पंचायत समिती येथे उत्सव हागणदारीमुक्ती याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती नीलेश रोठे, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, प्रिती काकडे, पंचायत समिती सदस्या शिला सलामे, स्नेहा येणोरकर, प्रशांत तायडे, ज्योती खैरकार, राळेगावचे नगराध्यक्ष बबन भोंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी उपस्थित होते.पंचायत समितीने संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करून राज्यात पंचायत समितीला आयएसओ दर्जा प्राप्त करून दिला आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांनीसुद्धा राळेगाव पंचायत समितीचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.राळेगाव येथे उत्सव हागणदारीमुक्त कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान