राजस्थान पॅलेस : यवतमाळच्या दुर्गोत्सवात यंदा एकाहून एक सरस देखावे पाहायला मिळणार आहे. बालाजी दुर्गोत्सव मंडळ दुर्गामातेसाठी भव्य राजस्थान साकारत आहे. बालाजी चौकात त्यासाठी ४० फूट उंच महाल उभारण्याचे काम सुरू आहे. हा महाल घडविण्यासाठी ५० कारागीर दररोज १८ तास काम करीत आहे.
राजस्थान पॅलेस :
By admin | Updated: September 21, 2016 01:50 IST