पावसाची दडी त्यात रोह्यांचा हैदोस : तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत रोह्यांचा कळप पीक फस्त करीत आहे. दारव्हा तालुक्यातील एका शेतात रोह्यांचा कळप असा पीक फस्त करीत होता.
पावसाची दडी त्यात रोह्यांचा हैदोस
By admin | Updated: July 13, 2015 00:09 IST